KYC अध्ययावत करणेसाठी, RE-KYC सादर करणे बाबत –
बँकेच्या सर्व खातेदारांना कळवण्यात येते की आरबीआय च्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे बँकांना आपल्या खतेदारची अध्ययावत केवायसी कागदपत्रे वेळोवेळी प्राप्त करणे बंधनकारक आहे. तसेच ग्राहकांना देखील केवायसी कागदपत्रे वेळोवेळी बँकेला देण्याचे बंधनकारक आहे. तरी आपली अध्ययावत केवायसी कागदपत्रे त्वरित आपल्या शाखेत सादर करावीत तसेच आपल्या खात्यावर व्यवहार नसल्यास पुन्हा सुरू करण्यात यावे.
आपली अपेक्षित कागदपत्रे सादर झाली नाहीत तर आरबीआयच्या सूचनांप्रमाणे आम्हाला खत्यावरील व्यवहार नाईलजास्तव थांबवणे भाग पडेल याची नोंद घ्यावी